एक मेकाला सावरण्यासाठी.

आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!
एक मेकांना दिलेल्या दुःखांवर एक मेकांसोबत घालवलेल्या
अनेक आनंदी क्षणांचा लेप लावण्यासाठी..आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!
अनेक जुन्या आठवणींनी आणलेले एक मेकांच्या डोळ्यातील
आनंदाश्रु पुसण्यासाठी....आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!
आयुष्यात पुढे येणारया अनेक दुःखी क्षणांच्या वेळी एकमेकांच्या
हातात चेहरा लपवून मनसोक्त रडण्यासाठी! आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!
प्रत्येक दुःखी क्षणानंतर येणारया आनंदी क्षणात एक मेकांचा हात धरण्यासाठी,
एक मेकाला सावरण्यासाठी...........
एक मेकाला सावरण्यासाठी. एक मेकाला सावरण्यासाठी. Reviewed by Hanumant Nalwade on May 26, 2012 Rating: 5
Powered by Blogger.