प्रेम करून काय मिळवलं

प्रेम करून काय मिळवलं
जवळ होत तेही गमावलं
किती दिवस वाया गेले
त्यात थोडे दुखही कमवले दूर तू निघून गेलीस,हृदय हे धडधडले
तू परत येशील असे मन सांगत
राहिले
त्याचेहि म्हणणे ऐकून घेतले
प्रेम करून काय मिळवले आतले हृदय कुठेतरी जखमी झाले
हे मात्र काही काळाने जाणले
नंतर सर्व विसरायचे ठरले प्रेम करून काय मिळवले
नव्या वाटेवर मन वळले
प्रेमाचे शब्द हवेतच विरले कामात मन हे रमले प्रेम करून काय मिळवले तुझ्या बापाने तुला कोणासोबत तळ्यावर पहिले नंतर  मजले घरी नेऊन तुला खूप धोपटले मला हे ऐकून हसू आले आणि दुखही झाले कारण आजही तुझ्यावर प्रेम करतो आणि तेव्हाही केले प्रेम करून काय मिळवले तुझ्या यादीत प्रेमवीरांची नवे वाढतच गेली त्याची रंगातही वाढतच गेली माझी अवस्था मात्र कर्णासारखी झाली याची जाणीव तुला कधीच झाली नाही पुन्हा प्रेम करायचे नाही असे ठरले प्रेमात पाडायचे पण पडायचे
नाही असे ठरले एकानंतर दुसरी असे कित्येकांना केले मी मात्र असे न करण्याचे ठरवले प्रेम करून मी फक्त एवढेच मिळवले.
प्रेम करून काय मिळवलं प्रेम करून काय मिळवलं Reviewed by Hanumant Nalwade on May 07, 2012 Rating: 5
Powered by Blogger.