"प्रेम"हा असा शब्द आहे

"प्रेम"हा असा शब्द आहे
की,जो एखाद्या मुलाला समजला तर
मुलीला समजत नाही........!!!
जर तो मुलीला समजला तर
मुलाला समजत नाही......!!! आणि........
.
.
जर तो दोघांनाही समजला तर
जगाला समजत नाही..
☻♥☻
/█\./█\
.||. .||.
….(¯`v´¯)
….. ·.¸.·´
…¸.·´ .. (
☻/
/▌♥♥
/ \ …..!!
"प्रेम"हा असा शब्द आहे "प्रेम"हा असा शब्द आहे Reviewed by Hanumant Nalwade on May 07, 2012 Rating: 5
Powered by Blogger.