जान्याची खंत


तुला सोडुन जान्याची खंत
नेहमीच मला सतावत जाईल । खुप काही दिलं आणि
खुप काही घेवून जाईल । आठवणीँचे ओझे वाहून
नेताना सुखाचे मोती देवून जाईल । अश्रु नकळत टिपताना तुझे मी ओठावर स्मितहास्य
... सोडून जाईल । शिजविताना भविष्याचे
निखारे मी भुतकाळाला स्मरत जाईल ।
जाता-जाता एकदा तुला डोळेभरुन पाहून जाईल ।
एकांतात तूझेच शब्द मीपुन्हा-पुन्हा गिरवत जाईल ।
 जवळ होतो जेव्हा, तेव्हा कदर नव्हती माझी मी
खुप-खुप दुर नीगून जाईल । विसरने मला, नाही होनार
शक्य तूला मी एकांतात तूला रडवत जाईल ।
डोळे ओलावतील तूझे, माझी कुशी तूला आठवत जाईल ।
मी जवळ नसेल तुझ्या पण माझा आभास तूला सतावत जाईल...
Previous Post Next Post