सांग ना कधी तरी माझीच तू होशील चार चोघात देखील हात हातात देशील
किती दिवस घाबरत जगणार किती दिवस चोरून भेटणार
सांग ना कधी तरी माझीच तू होशील जगासमोर न घाबरता माझे नाव घेशिल

वेगवग ळे बहाने करुन तुझे मला भेटन जाते जाते म्हणत उगाचच थाबन
काहीतरी बोलून मग लाजण पाठ करुन माझ्याकडे डोळे झाकून बसन
सांग ना कधी तरी माझीच मला म्हाणशील चार चोघात देखील हात हातात देशील

गूगल ऐडवर्ड्स

 
Top