आपणच ठरवल होत ना रेकधीच सोडायची नाही साथ एकमेकांचीपण, आयुष्यात कुठे काय ते मोठे वादळ आले
तू फक्त माझ्याकडे येण्याचा प्रयत्न तर कर मी स्विकारेन तुला सगळ्या दुःखा सहित
नको देऊस सुख मला पण असा एकटा तरी नको सोडून जाऊस....
माहित आहे रे मला तू फार जिद्दी आहे नाही येणार तू परत तरी मी वाट पाहिन तुझी
या श्वासाचा अंत होई पर्यंत......... ..अन्, आपल्याला एकमेकांपासून दूर करून गेले....
... कधीतरी विचार कर रे परत येण्याचा मी नाही काही बोलेन तुला

गूगल ऐडवर्ड्स

 
Top