मी तूझी वाट पाहतोय

"माझं पहिल प्रेम अबोलच राहिलं, तिच्या डोळ्यात ते नकळत पाहीलं."
कस सांगु तुला तु..?
माझ्यासाठी काय आहे..
श्वासा शिवाय कदाचित..?
मी काही क्षण जगू शकेन..
पण तुझ्याविना नाही..
तु, हो तुच पहीली मुलगी आहेस..
की जिला मी जिवापेक्षा जास्त प्रेम केल..
आज पण जेव्हा मी मंदीरात जातो..
हे वेड मन तुझ्यासाठीच..
काही ना काही मागण देवाकडे मागत असत..
माझी अवस्था त्या बिना पाण्या शिवाय..
तडफ़डना-या माशा सारखी झालिय..
माहीत आहे तू येणार नाही तरीही..
हे तारे तुटुन जातील..
हा सुर्य विझुन जाईल..
पण आशेच्या शेवटच्या किरणा पर्यंत..
शेवटच्या श्वासापर्यंत मी तूझी वाट पाहतोय..
मी तूझी वाट पाहतोय..
मी तूझी वाट पाहतोय..
मी तूझी वाट पाहतोय मी तूझी वाट पाहतोय Reviewed by Hanumant Nalwade on September 24, 2011 Rating: 5
Powered by Blogger.