नजरेत जे सामर्थ्य आहे
ते शब्दांना कसे कळणार ?
पण प्रेमात पडल्याशिवाय
ते तुम्हाला कसे कळणार ?
जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा
काहीतरी देण्यात महत्त्व असतं
कारण मागीतेला स्वार्थ
अन् दिलेलं प्रेम असतं
शब्दांनी कधीतरी माझी चौकशी केली होती
मला शब्द नव्हे त्यामागची भावना हवी होती.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top