अंगणामध्ये तुळस ! शिखरावरती कळस !
हिच तर आहे महाराष्ट्राची ओळख !
कपाळी कुंकु ! डोक्यावर पदर !
हिच तर आहे सौभाग्याची ओळख !
सांडलेल्या रक्तात सुध्दा दिसणार नाही काळोख !
मराठी आहोत आम्ही !
मराठी आहोत आम्ही !
हिच आमची "ओळख"

गूगल ऐडवर्ड्स

 
Top