माझ्या प्रिय मित्रांनो एक महत्वाची सूचना .......
मला मैत्री चे महत्व कळते मी आज जे काही आहे त्यात माझ्या मित्रांचं मोठ योगदान आहे. पण तरीही मी एक हिंदू मुलगा असून मला आपल्या धर्मातील परंपरा, संस्कृती, सन, उत्सव याचे पालन करणे मला आवडते. मी एक निष्टावंत शिवसैनिक आहे व मला माझे नाते दाखवण्यासाठी मला कोणत्याही डे ची गरज पडत नाही. म्हणून कृपा करून मला फ्रेन्डशिप डे चे मेसेज किंवा पोस्ट करू नये..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top