Sunday, December 1, 2013

मनाला आधार देऊन पहा

कोणाच्या तरी मनात घर
करून राहता आलेतर
पहा,कोणावर प्रेम करता
आले तर पहा,स्वःतासाठी
सगळेच जगतात,जमलचं
तर दुसऱ्यासाठी जगुन
पहा,वेलीला ही आधार
लागतो,जमलचं तर
एखाद्याच्या मनाला आधार देऊन पहा!
Reactions: