"प्रेम" उगीचच वाटेकड पहायच नसत , हृदय मात्र
धडधडत असत ,
मनातल्या मनात झुरायच असत , याचच नाव प्रेम असत
। सुनहरी स्वप्न
पहायची असतात , वाटेवर तिच्या उभ रहायच असत ,
याचच नाव प्रेम
असत ।। स्वतःशीच बोलायच असत , स्वतःच
स्वतःला सावरायचं असत ,
मन मात्र थाऱ्यावर नसत , याचच नाव प्रेम असत।।।
तिच्यासाठीच रडायच
असत , रडतानाही हसायच असत ,
किंमती अश्रूंनाही उगीचच सोडायच
नसत , याचच नाव 'प्रेम' असत ।।।।

गूगल ऐडवर्ड्स

 
Top