इतरांशी जास्त बोललेले आवडत नाही तुला चांगलेच ठाऊक आहे मला

इतरांना किंवा इतरांसमोर कधी कधी हे खटकते हेही ठाऊक आहे तुला

पण खरे सांगू …अंदर कि बात हैं . . . . . . . .

हाच पझेसिवनेस खूप आवडतो मला जो घट्ट बांधून ठेवतो आपल्याला..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top