Tuesday, July 23, 2013

सर्वस्व बघावं..

कुणीतरी असावे स्वतापेक्षाजास्त आवडणार.. मैत्रीच्याही पलीकडे जाऊन प्रेमाने नाते जोडणार.. जीवनाचे पाउल आम्ही एकमेकांबरोबर टाकावे.. एकमेकांमध्ये आम्ही आपले सर्वस्व बघावं..

Reactions: