पुन्हा मागे वळून बघणे हा मोह असतो।
त्याच्याबद्दल जाणून घेणे हा एक स्वभाव असतो।
सर्व गुणदोषांसह स्वीकारणे हेच खरे प्रेम असते.
प्रेमाचा रंग कोणता ? आकृती कोणती ? त्याची नेमकी व्याख्या काय ? प्रेम जडणं म्हणजे काय असतं नक्की ? अशा आणि यांसारख्या असंख्य प्रश्नांच्या आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांच्याही पल्याड असतं प्रेम नावाचं प्रकरण