गोपनीयता धोरण

आमच्‍या सर्व सेवांमधून एकत्र केलेल्‍या माहितीचा वापर आम्‍ही प्रदान करणे, देखरेख करणे, संरक्षण करणे आणि त्‍यांना सुधारणे, नवीन विकसित करणे आणि  आम्‍ही या माहितीचा वापर आपल्‍याला अधिक संबंद्धित शोध परिणाम आणि जाहिराती देणे – यासारखी नियोजित सामग्री देण्यासाठी देखील करतो.

 आपल्‍याला येणार्‍या कोणत्‍याही समस्‍यांचे निराकरण करण्‍यात मदत करण्‍यासाठी आम्‍ही आपल्‍या संप्रेषणाचे रेकॉर्ड ठेवतो. आम्‍ही आपला ईमेल पत्ता आपल्‍याला आमच्‍या सेवांबद्दल जसे की आगामी बदलांविषयी किंवा सुधारणांविषयी माहिती देण्‍यास वापरू.