एका वळणावर सगळी नाती सोडून जातात, नात्यांचे मर्मबंद तुटून जातात.
एकटाच जाव लागत अनंताच्या प्रवासाला,जेव्हा डोळे कायमचे मिटून जातात.
एकटाच जाव लागत अनंताच्या प्रवासाला,जेव्हा डोळे कायमचे मिटून जातात.
रडत - रडत माणूस जीवनाच स्वीकार करत असतो ,येणाऱ्या सुख -दु:खाना तो प्राधान्य देत असतो ....
दु:ख म्हणजे काय असते ?मनावर अपेक्षांचे एक प्रकारचे वजन असते ......
रंग हे जीवनातले जीवनातच खेळायचे असतात जीवन निघून गेल्यावर उधळायचे नसतात..........
रंग हे जीवनातले जीवनातच खेळायचे असतात जीवन निघून गेल्यावर उधळायचे नसतात..........