Homeअशीही माझी एक मैत्रीण असावी मैत्री म्हणजे Hanumant Nalwade April 12, 2015 0 मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांचं मन जाणून घेणं, चुकलं तर ओरडणं, कौतुकाची थाप देणं, एकमेकांचा आधार बनणं, मैत्री म्हणजे अतूट विश्वास, मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट..... You Might Like View all