काही लोक इतके नशीबवान असतात.. दुसर्यांना नेहमीच दुखवून हि.. नेहमीच त्यांना परत खूप प्रेम मिळते... आणि..??? काही जन इतके कमनशिबी असतात कि.. दुसर्यांना इतके भरभरून प्रेमदेऊनही.. मोबदल्यात त्यांना दुख आणि विरह च मिळतो...
दुख आणि विरह च मिळतो..
Hanumant Nalwade
0