डोळ्यांचा पाऊस देऊन गेली ती, जाता जाता..

तीची शपथ देऊन गेली ती, जाता जाता..

ह्रदयाला वाटले की सामावून घेऊ तिला,
मिठीत आपल्या.. मागण्याचा पाऊस देऊन गेली ती, जाता जाता..

वाढवले जे पाय मी तीला, स्पर्श करण्यासाठी..
रस्त्यात काटे विखरवलेतीने, जाता जाता..

भांडलो मी जगाशी जिच्यासाठी, 
माझ्यावरचं वार करुन गेली ती, जाता जाता..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top