सांगू शकत नाही.

"सांगू शकत नाही मी तूला तू आहेस तरी किती सूंदर शब्द-शब्द
वेचून केली जरी कविता तिला ही येणार तुझी सर .....
सांगू शकत नाही मी तूला तू आहेस तरी किती सूंदर एक-एक
 पुस्तक लिहायला गेलो त्यावर पाने ही अपुरी पडतील त्यासमोर ......
सांगू शकत नाही मी तूला तू आहेस तरी किती सूंदर करता-करता
 तुझ्या सौंदर्याची तारीफ दिवस काय रात्रीचाही मला पडतो विसर.......
... सांगू शकत नाही मी तूला तू आहेस तरी किती सूंदर सकाळी-सकाळी
घराबाहेर पडताना दर्शन तुझ घेण्यासाठी होतो मी आतुर .....
सांगू शकत नाही मी तूला तू आहेस तरी किती सूंदर कधी-कधी
मलाच अस वाटत माझी लागेल तूला नजर ....!!!
सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. Reviewed by Hanumant Nalwade on May 27, 2012 Rating: 5
Powered by Blogger.