वाट पाहत होतो

ती असायेची माझी अन, मी हि फक्त तिझाच असायेचो.. तिझ्या आनंदसाठी, मी काहीही करायेचो... ती असायेची माझी  जेव्हा आम्ही बागेत फिरायेचो..... हात घेऊन हात, आम्ही झाडा खाली बसयेचो...अन नेहमी गप असणाऱ्या तिझ्या बरोबर, मी खूप खूप बोलायेचो...ती असायेची माझी जेव्हा,आम्ही lecture
मध्ये असायेचो, एका मेकांच्या बाजूला असून हि,
मी फळ्या कडे कमी, आणि तिझ्या कडे जास्त
पहायेचो... ती असायेची माझी जेव्हा, आम्ही कॉलेज संपल्यावर हि, रोज रोज घरी खोट बोलून भेटायेचो,
आणि नेहमीच्याच बागेत फिरायेचो.... अन फिरता फिरता, आमच्या भविष्याची स्वप्ने रंगवयेचो... पण...अचानक एक दिवस, ती मला सोडून गेली...
काळाचा नाही मला, मी काय घोर चूक केली...

बोलली नाही काही, फोन हि नाही केला...
मी केलेला फोने, तिने तो हि cut
केला...




मग,एक दिवस भेटली मला, अन सांगू लागली, "शेवटच झालेल भांडण मला खूप खटकलं...तुझा वागणं हि मला या वेळी नाही पटलं... राहू नाही शकत मी आता तुझ्या बरोबर... I'M sry, मी तुझं आयुष बरबाद केला... मला एकट राहायेच्या आता, प्रेम
नाही करायेचा कोणावर..नोको त्या खडकाळ वाटा,विसरून जा मला तू आता...bye n please tk cr of urself"
हे बोलून ती निघून गेली... त्या दिवशी पासून ती माझी नव्हती, पण मी आजून हि तिझाच होतो, नेहमीच्या बागेत नेहमीच्याच जागी बसून, मी तिझी परत येण्याची वाट पाहत होतो....
मी तिझी परत येण्याची वाट पाहत होतो...

Previous Post Next Post