मैत्री म्हणजे

मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांचं मन जाणून घेणं,
चुकलं तर ओरडणं,
कौतुकाची थाप देणं,
एकमेकांचा आधार बनणं,
मैत्री म्हणजे अतूट विश्वास,
मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट.....