गुंतत चालले मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात

गुंतत चालले मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात
पण सिचुयेशन आहे तळ्यतमळ्यात

खूप आहे माझा तुझ्यावर प्रेम
पण कसा वेगळाच आहे ह्या फीलिंग्स चा गेम

प्रेमाची भाषा मला कधीच नाही कळली
पण मलाच माहीत नाही मी तुझ्या प्रेमात कशी पडली

मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श
पण प्रपोज़ करायला तू लावणार आहेस किती वर्ष???

तुला होकार द्यायला मी कधीची आहे रेडी पण पायात अडकली आहे करियरची बेडी

हे आपला अबोल प्रेम असाच सुंदर असु दे पण स्वप्नात का होईना एकदा तरी खुलू दे
गुंतत चालले मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात
Share on Google Plus

About Hanumant Nalwade