व्हेलेन्तैन डे साजरा करावा का ?

आपणास ह्या दिवसाचा इतिहास माहित नसेल म्हणून आपल्या साठी
तिसऱ्या शतकात क्रिस्ती वर्चस्व वाढवण्यासाठी जगभरात प्रयत्न चालू होते .त्यावेळी क्लौदिउस हा रोमन राजा होता.देशात युद्धस्थिती असल्यामुळे तरुणांना लग्नबंदी घातली होती.त्या विरोधात वेलेन्तीन नावाच्या मिसिनरी लोकांची लग्ने लाऊन देण्याचे काम जोरात करत होता.हा देशद्रोह असल्यामुळे त्याला तुरुंगात टाकले.त्याने तुरुंग अधिकाऱ्याच्या मुलीला नादाला लावले.त्याचा १४ फेब्रुवारी रोजी शिरच्छेद करण्यात आला.
जर आपण असेच दिवस साजरे करत गेलो तर उद्या कसब च्या नावाने हुतात्मा दिन साजरा करणार का ?
हे तुम्हाला मान्य होणार का ? विचार करा ...

जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान

गूगल ऐडवर्ड्स

 
Top