एक तुच नाही आहेखुप दुःख आहे आयुष्यात,थोडे फार सुख ही आहे.....
पैसा अडका आहे आयुष्यात,प्रेम न मिळाल्याची गरीबी आहे.....मित्र मैत्रिणी आहे आयुष्यात,कोणी जिवाभावाच नाही आहे.....


सर्व काही मिळाले आयुष्यात,फक्त एक तुच नाही आहे.....
फक्त एक तुच नाही आहे.....
Share on Google Plus

About Hanumant Nalwade