Sunday, December 1, 2013

ती- तूच ठराव

काय एक एक पोरींचे
नखरे असतात..
फक्त ती आणि तो....
तो- काय खाऊ या?
ती- काहीही चालेल
तो-पावभाजी आणि व्हेज पुलाव खाऊ या?
ती- शी केवढा ओईली असते, मला पिंपल्स
येतात...
तो- मग नुसता चहा-ब्रेंड सँडविच?
ती- मला इथ मरणाची भूक लागलीये, अन तू
मला चहा-ब्रेंड
देणार?
तो- मग तूच संग काय खायचं?
ती- काहीही चालेल..!!
तो- मग आता आपण काय करू या?
ती- काहीही तूच ठराव.
तो- पिक्चर बघू या मस्त? बरेच दिवस
झालेत?
ती- नको वेस्ट ऑफ टाईम!
तो- मग बागेत चल, थोडे फिरून येऊ आपण
सोबत...
ती- डोके फिरलंय का? बाहेर उन बघकिते
ते..
तो- मग कॉफ्फी शॉप मध्ये तरी जाऊयात,,
मस्त कॉल्ड
कॉफी पिऊ....
ती- नको पूर्ण दिवस झोप येत
नाही कॉफी पिल्यावर..
तो- मग तूच संग काय करू या ??
ती- काहीही तूच ठराव!!
तो- जाऊ दे , सरळ घरीच जाऊ या झालं..
ती- काहीही, तूच ठराव !
तो- बसने जाऊ या?
ती- शी केवढी गर्दी, अन कसकसले वास
येतात
त्याबसमध्ये..
तो- ठीके, रिक्क्षाने जाऊ या मग..
ती- पैसे जास्त झालेत का?
एवढ्याशा अंतरासाठी रिक्क्षा?
तो- ठीक, चल मग, चालतच जाऊ..
ती- किती दुष्ट तू?
रिकाम्या पोटी मलाचालायला लावतोस?
तो- ठीक, मग आधी जेवू या?
ती- व्हाटेव्हर!
तो- काय खाऊ या?
.
.
ती- तूच ठराव....!!!!!..
Reactions: