पुस्तकाची पाने पलटताना एक विचार मनात येतो आयुष्याची पाने अशीच पलटली तर
"क्या बात है" ...!!!

स्वप्नात अनेक गोष्टी पूर्ण होतात पण खऱ्या आयुष्यात पूर्ण झाल्या तर
"क्या बात है"..!!!

काही लोक स्वार्था साठी शोधतात मला पण निस्वार्थीपणे कोणी शोधात आलं तर
"क्या बात है"...!!!




मन मारून काळीज कोणीही घेऊन जायील माझे पण मन जिंकून काळीज नेणारा भेटला तर
"क्या बात है" ...!!!

जिवंतपणी तर सगळ्यांना मी हसवत ठेवीन पण माझ्या मरणावर हि कोण अश्रूत हसले तर
"क्या बात है" ...!!!

आत्माही माझा असाच हसत- हसत देयीन पण त्या राखेतहि मला कोण शोधत बसले तर
क्या बात है ...!!!

गूगल ऐडवर्ड्स

 
Top