तुटणारा तारा

प्रत्येक तुटणारा तारा , कोणाची ना कोणाची इच्छा पुरी करतो..... .. माझे डोळे अखंड जागतात, पण हा तुटणारा तारा , माझ्या नशिबात कधीच नसतो......

तुटणारा तारा  तुटणारा तारा Reviewed by Hanumant Nalwade on July 21, 2013 Rating: 5
Powered by Blogger.