आठवण काढत जा ग.

Photo: Hum To Hanste Hain Doosro Ko"Hansaane Ki Khatir"..
.
"Dosto"
.
Warna "Dil Pe Zakham" Itne Hain K Roya Bhi Nahi Jata.
<3
Share mustतुझ्या माझ्या नात्याला अजून काय हव
गोड तुझी आठवण तू माझ्या हृदयात ठेवीत जा ग

खूप आणि खूप छान आहेस तू खरच

अजून मला काही नको फक्त तुझ्या मनात ठेवत जा ग

मासूम माझी नजर काहीवेळ बोलू शकत नाही
कधी तरी खरच नजरेची भाषा समजत जा ग

अनोळखी आहोत आपण दोन आपल्या मनांचे
कधी उमगली माझी कमी तर माझी आठवण काढत जा ग..
आठवण काढत जा ग. आठवण काढत जा ग. Reviewed by Hanumant Nalwade on April 02, 2013 Rating: 5
Powered by Blogger.