एक विश्वास

आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे म्हणजेच प्रेम नसते.. .
रोज रोज "आय लव्ह यु" म्हणणे म्हणजेच प्रेम नसते... .
तर आपल्या आयुष्यात कोणी तरी अशी व्यक्ती असणे ज्याच्यावर
जिच्यावर आपला इतका विश्वास असणे कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत.. .
त्यांचे मन किती हि दुखावलेत... तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत.....
ते केवळ . " तुमचेच होते.. तुमचेच आहेत.... आणि तुमचेच राहतील.... " .
हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल वाटतो तेच आहेत तुमचे " खरे सोबती " हेच खरे प्रेम आहे..
एक विश्वास एक विश्वास Reviewed by Hanumant Nalwade on March 20, 2013 Rating: 5
Powered by Blogger.