कधी तरी एकतर्फे प्रेम करुन बघा.

Photo♥ कधी तरी एकतर्फे प्रेम करुन बघा.....! ♥
नाही केले काही आपल्या साठी तिने.......... तरी तिच्यासाठी काही तरी करुन बघा....!
तिच्या साठी आपले जीवन काही नाही......... पण तिच्या साठी जगुन बघा....!
आपल्या शब्दाला किंमत नाही ....... पण तिच्या शब्दाला किंमत द्यायला शिका......!
आपले अश्रु म्हणजे पानी ........ पण तिच्या अश्रुना मोती म्हणायला शिका ....!
♥ एक तर्फे का होई ना, पण जिवापाड प्रेम करून बघा ....!
कधी तरी एकतर्फे प्रेम करुन बघा. कधी तरी एकतर्फे प्रेम करुन बघा. Reviewed by Hanumant Nalwade on March 20, 2013 Rating: 5
Powered by Blogger.