काय नसत प्रेमात.

करताना ते कळत नसत आणि केल्यावर ते उमगत नसत...♥
उमगल तरी समजत नसत पण आपल वेड मन आपलच ऐकत नसत...
प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते...♥
लोक म्हणतात काय असत प्रेमात..,
करून बघा एकदा..,
काय नसत प्रेमात...?
प्रेम हे सांगून होत नसत...,
मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..♥
दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो...
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक भाव असतो...♥
प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते...
दोन शब्दात ती कधीच समजत नसते ....
काय नसत प्रेमात. काय नसत प्रेमात. Reviewed by Hanumant Nalwade on May 28, 2012 Rating: 5
Powered by Blogger.