प्रेम कधी करू नये,
हे प्रेम केल्यावरच कळत,
आणि,
प्रेम आंधळ असत,
हे लग्न केल्यावरच कळत,
...आणि,
हे कोणाला माहित नसत,
म्हणूनच जग फसत.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top