यालाचं खरे प्रेम म्हणतात...!! जेव्हा तुम्ही कुणा खास, व्यक्ती बरोबर असता..... तुम्ही त्याचाकडे, दुर्लक्ष केल्याचे दाखवता..... पण ????? जेव्हा ती खास व्यक्ती, तुमच्या जवळपास नसते..... तेव्हा तुमची नजर त्यालाचं शोधत असते..... हो ना ?????

गूगल ऐडवर्ड्स

 
Top