क्या बात है

पुस्तकाची पाने पलटताना एक विचार
मनात येतो आयुष्याची पाने अशीच
पलटली तर " क्या बात है " ...!!!

स्वप्नात अनेक गोष्टी पूर्ण होतात पण
खऱ्या आयुष्यात पूर्ण झाल्या तर "क्या बात है " ..!!!
काही लोक स्वार्था साठी शोधतात
मला पण निस्वार्थीपणे कोणीशोधात
आलं तर " क्या बात है " ...!!!

मन मारून काळीज कोणीही घेऊन
जायील माझे पण मन जिंकून काळीज
नेणारा भेटला तर " क्या बात है " ...!!!

जिवंतपणी तर सगळ्यांना मीहसवत
ठेवीन पण माझ्या मरणावर हि कोण अश्रूत हसले तर
" क्या बात है " ...!!!

आत्माही माझा असाच हसत- हसत
देयीन पण त्या राखेतहि मला कोण
शोधत बसले तर '' क्या बात है '' ...!!!
क्या बात है क्या बात है Reviewed by Hanumant Nalwade on June 29, 2013 Rating: 5
Powered by Blogger.