माझ्यावरही कधी इतकं प्रेम मी केलं नाही.

Photoतुझ्यासाठी काही पण असे सारेच बोलतात
पण मी तसे बोलणार नाही चंद्र तारे तोडून आणीन
अशी भाषा कधी मी वापरणार नाही

इतकच म्हणेन मी तुझ्या सुखाशिवाय मनात
काहीच असणार नाही तुझ्या वेदना ओंजळीत घेईन
दुखातही तुझी साथ कधी सोडणार नाही
प्रेमासाठी काही पण हे तुला दाखवल्याशिवाय
मी रहाणार नाही तुझ्यावर इतकं केलय प्रेम
कि माझ्यावरही कधी इतकं प्रेम मी केलं नाही.
Previous Post Next Post