Homeतूच सांग ना.. तूच सांग ना.. Hanumant Nalwade March 16, 2013 0 जेव्हा मी तुझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच मी तुझ्या जास्त जवळ येतो कारण.., मी कदाचित तुला विसरेन.. पण माझ्या मनात जी"तू " बसलीये तिला मी कस विसरू.. तूच सांग ना..?? ♥ You Might Like View all