नशीब पण कसं असतं ना

नशीब पण कसं असतं ना, ज्या व्यक्ती बरोबर आपण खरं प्रेम करतो
ती आपल्याला आयुष्यात कधीच भेटत नाही  पण जे व्यक्ती प्रेमाला नुसतं खेळ समजून खेळतात त्यांना आयुष्यात खरं प्रेम करणारा आणि चांगला जीवनसाथी भेटतो.
तुम्हाला काय वाटतं मित्रानो नक्की comment आणि नक्की शेयर करा....


नशीब पण कसं असतं ना नशीब पण कसं असतं ना Reviewed by Hanumant Nalwade on December 08, 2013 Rating: 5
Powered by Blogger.