कुणीचं कुणाच नसतं

या छोट्याशा आयुष्यात,
प्रत्येकाचं एक स्वप्न असतं....
.
कुणाचं क्षणात पुर्ण होतं,
तर...!!
कुणाचं मरणानंतरही अपुर्ण राहतं,
कितीही जिवापाड प्रेम करा कुणावर.....
कितीही जिव लावावा कुणाला,
शेवटी...!!
अंतिम सत्य एकचं,
खरचं कुणीचं कुणाच नसतं.....
Previous Post Next Post