खरे प्रेम काय असते....चला जरा शोधूया.. प्रेम म्हणजे ब्रेक अप नंतरही आपल्या जोडीदाराला जाणून बुजून फोन करणे आणि म्हणणे ओ सॉरी, तुला चुकून फोन लागला मला सवय झाली होती ना... प्रेम म्हणजे "आय हेट यु " "आय हेट यु " असे म्हटल्यावर हि जेव्हा तुमचाजोडीदार एक सुंदर स्मितहास्य देऊन म्हणतो.. तू असे करूच शकत नाही, मीपैंज लावतो, त असे करूच शकत नाहीस प्रेम म्हणजे तुम्ही "गुड नाईट" मेसेज पाठविल्यानंतर जोपर्यंत तुमच्या पार्टनर चा रिप्लाय येत नाही तोपर्यंत तुम्हालाझोप लागत नाही आणिथोडक्यात वरील मजकूर वाचल्यानंतर सर्वप्रथम जी व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर येते ते तुमचे प्रेम""..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top