Homeप्रेम काय असते ते कळाले. प्रेम काय असते ते कळाले. Hanumant Nalwade March 20, 2013 0 काही क्षणासाठी का असेना आभाळ मनात दाटले...... दोन क्षण का असेना कोणी सोबतीने वाटले...... विरह का असेना प्रेमात काही तर मिळाले... खोटे का असेना प्रेम काय असते ते कळाले... You Might Like View all