मिठीत घेऊ का.. मुलगा : मि तुला मिठीत घेऊ का ???मुलगी : नको...!!.मुलगा : तु ऐकलं का मी काय बोललो ???... मुलगी : हो ऐकलं...!!.मुलगा : सांग बर मी कायबोलला ???.मुलगी : मी तुला मिठीत घेऊ का..... .मुलगा : हो, घे ना …