प्रिये। आज सुध्दा तुझी उणीव भासतेय..
 
जेव्हा एक मुलीच्या डोळ्यात आपल्या प्रियकरासाठी अश्रू येतात तेव्हा ह्याचा अर्थ असा होतो कि ती त्याच्या शिवाय जगू शकत नाही,

पण जेव्हा एक मुलाच्या डोळ्यात आपल्या प्रेयसी साठी अश्रू येतात तेव्हा ह्याचा अर्थ असा होतो कि ह्या जगात तिच्यावर त्याच्या इतकं प्रेम करणारं कोणीच नसतं.


प्रिये। आज सुध्दा तुझी उणीव भासतेय..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top