नतमस्तक झालो होतो.

" प्रेमाच्या रंगात मी ही रंगलो होतो,
रात्र रात्र तिच्यासाठी मी ही जागलो होतो..
.
ती माझीचं आहे म्हणुन,
क्षण क्षण मी ही तिच्यासाठी मनापासून झूरलो होतो..
.
तीच्याशिवाय काहीचं नको होते मला, 
कित्येकदा तिच्यासाठीमित्र-मैत्रिणीँशी नडलो होतो..
ती मलाचं मिळवी आयुष्यभरासाठी म्हणुन, 
कित्येकदा प्रार्थनेतमी ही देवापुढे नतमस्तक झालो होतो..
.
तीचं माझी सखी व्हावी म्हणुन, 
कित्येकदा देवाला मी ही खुप काही वाईट बडबडलो होतो..
तीचं माझी आयुष्याची जोडीदार बनावी म्हणुन,
कित्येकदा जिवाला जिव देणा- या जन्मदात्यांशी मी ही भांडलो होतो..
नतमस्तक झालो होतो. नतमस्तक झालो होतो. Reviewed by Hanumant Nalwade on July 07, 2013 Rating: 5
Powered by Blogger.