अपराधी मीचं आहे.

हृदयाला दिल्या वेदना,तेवढ्या त्या घेऊन जा..
उध्वस्त झालेल्या घरट्याला,एकदातरी पाहून जा..

आजवर मोजल्या मी तारखा,फक्त गगनात तुटताना..
मीही तुटलो तुझ्यासोबत....

फसलं कोण ? फसवलं कोणी ?हे सांगायलाचं का हवं ?
फसणं माझ्यासाठी अजून फसवणं,तुला नाही नवं..

फसवणूक केली तू,तरी निरपराधी तूचं आहेस..
खरी प्रीत करून पुन्हा, अपराधी मीचं आहे...
अपराधी मीचं आहे...
अपराधी मीचं आहे.
Sorry Na g Sonuli.....
अपराधी मीचं आहे. अपराधी मीचं आहे. Reviewed by Hanumant Nalwade on June 29, 2013 Rating: 5
Powered by Blogger.