हातात हात घेउन चलणं सोप
असतं
पण तोच हात आयुष्यभर हातात
घेउन
पाउलवाट शोधणं कठीण असतं...
.
... कधी कधी एकमेकांत गुतंत जाणं
सोप असतं
पण ती गुतंवनूक अयुष्यभरजपणं
कठीणं असतं...
.
माझा तुझ्यावर विश्वास आहे हे
म्हणणं सोप असतं
पण तोच विश्वास कायम ठेवून
वटचालं
करणं मात्र कठीणं असतं...
.
प्रेमात खुप वचनं अणि शपथा देणं
सोप असतं
पण ती वचनं अणि शपथा निभवनं
मात्र फ़ारच कठीणं असतं...
.
प्रेमात खोटं बोलणं सोप असतं
पण खर बोलून प्रेम टिकवणं
मात्र नक्कीच कठीणं असतं..
असतं
पण तोच हात आयुष्यभर हातात
घेउन
पाउलवाट शोधणं कठीण असतं...
.
... कधी कधी एकमेकांत गुतंत जाणं
सोप असतं
पण ती गुतंवनूक अयुष्यभरजपणं
कठीणं असतं...
.
माझा तुझ्यावर विश्वास आहे हे
म्हणणं सोप असतं
पण तोच विश्वास कायम ठेवून
वटचालं
करणं मात्र कठीणं असतं...
.
प्रेमात खुप वचनं अणि शपथा देणं
सोप असतं
पण ती वचनं अणि शपथा निभवनं
मात्र फ़ारच कठीणं असतं...
.
प्रेमात खोटं बोलणं सोप असतं
पण खर बोलून प्रेम टिकवणं
मात्र नक्कीच कठीणं असतं..