तुचं म्हणायचीचं ना,
प्रेम फक्त एकदाचं होतं..
आज तु दुस-या कुणासोबत करत आहेस,
मग ते काय एवढं तरी सांग ?
तुचं म्हणायचीचं ना,
जगणार नाहीमाझ्या शिवाय..
प्रेम फक्त एकदाचं होतं..
आज तु दुस-या कुणासोबत करत आहेस,
मग ते काय एवढं तरी सांग ?
तुचं म्हणायचीचं ना,
जगणार नाहीमाझ्या शिवाय..
मग आता जगतेस कसं,
ते तरी सांग..
खोटी होती गं सगळीचं वचने तुझी,
खोटेचं असेन तुझे प्रेम ही..
मी मात्र खरा होतो,
खरे होते प्रेम माझे..
जेव्हा तुला कळेल माझ्या प्रेमाची किँमत,
तेव्हा पुन्हा माझ्याकडे येऊ नको..
मी त्यावेळी ही फक्त तुझाचं असेन,
फक्त तु पुन्हा माझी होऊ नको..
एकदा तुटलेली काच,
जशी पुन्हा जोडता येत नाही..
तशीचं आहे गत प्रेमाची,
एकदा ह्रदय तुटलं की
पुन्हा खरे प्रेम कधीचं होत नाही..
ते तरी सांग..
खोटी होती गं सगळीचं वचने तुझी,
खोटेचं असेन तुझे प्रेम ही..
मी मात्र खरा होतो,
खरे होते प्रेम माझे..
जेव्हा तुला कळेल माझ्या प्रेमाची किँमत,
तेव्हा पुन्हा माझ्याकडे येऊ नको..
मी त्यावेळी ही फक्त तुझाचं असेन,
फक्त तु पुन्हा माझी होऊ नको..
एकदा तुटलेली काच,
जशी पुन्हा जोडता येत नाही..
तशीचं आहे गत प्रेमाची,
एकदा ह्रदय तुटलं की
पुन्हा खरे प्रेम कधीचं होत नाही..