कस सांगु तुला.

 तु माझ्यासाठी काय आहे
श्वासा शिवाय कदाचित
मी काही क्षण जगू शकेन
पण तुझ्याविना नाही
तु ! हो तुच पहीली मुलगी आहेस ,
की जिला मी जिवापेक्षा जास्त प्रेम केल.
आज पण जेव्हा मी मंदीरात जातो
हे वेड मन तुझ्यासाठीच
काही ना काही मागण देवाकडे मागत असत
माझी अवस्था त्या बिना पाण्या शिवाय
तडफ़डना-या माशा सारखी झालिय
माहीत आहे तू येणार नाही तरीही....
हे तारे तुटुन जातील ,
हा सुर्य विझुन जाईल
पण आशेच्या शेवटच्या किरणा पर्यंत
शेवटच्या श्वासापर्यंत मी तूझी वाट पाहतोय
मी तूझी वाट पाहतोय ............... .
मी तूझी वाट पाहतोय .............
Previous Post Next Post